Skip to main content
Government of Maharashtra8888283693gpshenve@gmail.com
मराठी
ShenvaGram Panchayat · Shahapur · Thane

Shenva · Shahapur · Thane

About the Gram Panchayat

Available in Marathi This information is published by the Gram Panchayat in Marathi. An English version is not available yet.

ग्रामपंचायत शेणवे (Shenve) – एकत्रित माहिती

ग्रामपंचायत शेणवे ही शहापूर तालुक्यातील एक सामाजिकदृष्ट्या सक्रिय व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ग्रामपंचायत आहे. विविध धार्मिक स्थळे, महिला बचत गटांची मोठी संख्या आणि पुरस्कारप्राप्त उपक्रमांमुळे या गावाला विशेष स्थान मिळाले आहे.

प्रशासकीय रचना

• राज्य: महाराष्ट्र• जिल्हा: ठाणे• तालुका: शहापूर• ग्रामपंचायत प्रकार: ग्रामपंचायत• LGD कोड: 192511• प्रभाग संख्या: 3 मा. श्री . बाबुराव जमुनाबाई हरी राठोड

गटविकास अधिकारी (BDO) श्री. जगदीश दशरथ देशमुख ग्रामपंचायत अधिकारी

श्री. वसंत चिमा रण सरपंच श्री. कैलास शिवराम पडवळ

उपसरपंच ग्रामपंचायत आढावा मूलभूत सांख्यिकी माहिती

एकूण लोकसंख्या: 1663 • पुरुष: 862• महिला: 801 घरांची संख्या: 736

साक्षरता दर: अंदाजे 65% – 75% एकूण क्षेत्रफळ: 6 हेक्टर जातीनिहाय लोकसंख्या:• ओबीसी (OBC): 1218• अनुसूचित जमाती (ST): 320• अनुसूचित जाती (SC): 125

प्रशासकीय माहिती पत्ता व संपर्क ग्रामपंचायत शेणवेमु.

पो. शेणवे, ता. शहापूर, जि. ठाणे बसथांबा अंतर: 1 कि.मी. पदाधिकारी व अधिकारी

सरपंच:श्री. वसंत चिमा रण 9819913606 उपसरपंच:श्री.

कैलास शिवराम पडवळ 8767157567 ग्रामपंचायत अधिकारी:श्री. जगदीश दशरथ देशमुख 8888283693

ग्रामपंचायत सदस्य एकूण सदस्य: 10 लक्ष्मण भोईर, मयूर हिलम, नकिता भोईर, पुनम मुकणे, आशा वरकुटे, लीला पडवळ, नवशी हिलम, दिनेश रण (इ.)

शैक्षणिक व अंगणवाडी सुविधा शाळा:• जि.प. शाळा शेणवे• शेणवे विभाग हायस्कूल

अंगणवाडी केंद्रे: 2 (शेणवे नाका, शेणवे गाव) आरोग्य सुविधा • प्राथमिक आरोग्य केंद्र: 1• आयुर्वेदिक चिकित्सालय: 4

पायाभूत सुविधा • पंचायत भवन उपलब्ध नाही ई-ग्रामस्वराज अनुसार:• नळजोडणी असलेली घरे: 352• घरगुती शौचालये: 352• पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत: 1• सामुदायिक स्वच्छता संकुल: 1

आर्थिक माहिती वार्षिक निधी: ₹ 5,52,850/- धार्मिक व सांस्कृतिक स्थळे

• हनुमान मंदिर• गावदेवी मंदिर• पीर दर्गा• शंकर मंदिर ‍ ‍ महिला सक्षमीकरण महिला बचत गट:साई कृपा, माउली, उपासना, सद्गुरु, श्रवण, संत गोराकुंभार, सावित्रीबाई, गावदेवी कृपा, गावदेवी, महालक्ष्मी

विशेष उपक्रम / पुरस्कार • संत गाडगेबाबा पुरस्कार• तंटामुक्त गाव पुरस्कार नागरिक सेवा

• जन्म व मृत्यू नोंदणी• शासकीय योजना अर्ज इतर माहिती • सामान्य सेवा केंद्र (CSC): उपलब्ध• इंटरनेट सुविधा: उपलब्ध नाही

योजना व प्रमुख कार्ये जन मन योजना प्रधानमंत्री आवास योजना

आदिम घरकुल योजना शबरी आवास योजना कामगिरी व विकास उपक्रम

शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे १००% मुक्त शौचालय अभियान डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम

रस्ते व पाणीपुरवठा सुधारणा योजना ग्रामीण रोजगार हमी योजना महिला बचतगट सक्षमीकरण कार्यक्रम

दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे शहापूर पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे. Super power Administration

Digitalization of all Gram Panchayat services Health & Education Improved education and healthcare access in rural areas

Entrepreneurship Women entrepreneurship and youth skill development

ग्रामपंचायत आढावा

मूलभूत सांख्यिकी माहिती एकूण लोकसंख्या: 1663 • पुरुष: 862• महिला: 801

घरांची संख्या: 736 साक्षरता दर: अंदाजे 65% – 75% एकूण क्षेत्रफळ: 6 हेक्टर

प्रशासकीय माहिती पत्ता व संपर्क ग्रामपंचायत शेणवेमु.

पो. शेणवे, ता. शहापूर, जि. ठाणे बसथांबा अंतर: 1 कि.मी. पदाधिकारी व अधिकारी

सरपंच:श्री. वसंत चिमा रण 9819913606 उपसरपंच:श्री.

ग्रामपंचायत अधिकारी:श्री. ग्रामपंचायत सदस्य एकूण सदस्य: 10

शैक्षणिक व अंगणवाडी सुविधा शाळा:• जि.प. आरोग्य सुविधा

पायाभूत सुविधा • पंचायत भवन उपलब्ध नाही आर्थिक माहिती

वार्षिक निधी: ₹ 5,52,850/- धार्मिक व सांस्कृतिक स्थळे ‍ ‍ महिला सक्षमीकरण

विशेष उपक्रम / पुरस्कार नागरिक सेवा इतर माहिती

योजना व प्रमुख कार्ये कामगिरी व विकास उपक्रम १००% मुक्त शौचालय अभियान

डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम ग्रामीण रोजगार हमी योजना दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे

Super power Administration Health & Education Entrepreneurship

Shahapur, Thane

Quick facts

Quick facts
Revenue villagesInformation not availableCounted from Gram Panchayat records
WardsInformation not availableCounted from Gram Panchayat records
PopulationInformation not availableCounted from Gram Panchayat records
AreaInformation not availableEntered by the Gram Panchayat
HouseholdsInformation not availableEntered by the Gram Panchayat
LiteracyInformation not availableEntered by the Gram Panchayat
Water sourcesInformation not availableEntered by the Gram Panchayat

“Information not available” means the Gram Panchayat has not entered it yet. No figure is estimated or filled in.